Back
08 August

Ganapati Making Workshop

आपल्या बाप्पाला घरी आणण्याची वेळ आली आहे 🏠 या वर्षी स्वतःचा बाप्पा घडवूया. ३१ ऑगस्टला तुमच्या स्वतःच्या गणपती बाप्पाला साचा बनवण्यासाठी आमच्यात सामील व्हा. कार्यशाळेत तुम्हाला काय मिळेल? शाडू माती ची मूर्ती साहित्य कार्यशाळेत मिळेल १ ते १.५ फूट मूर्ती …