ओला पाऊस सुमधुर वारा रिमझिम बरसती अक्षरधारा मनात, मातीत ओल रंगांची, छत्रीवर उमटती रेष भावनांची हातात ब्रश अन् ओठात गाणं, रंगांनी रंगांना रंगताना पाहणं. …हा अनुभव तुमच्यासाठी घेऊन येत आहे, क कॅलिग्राफी आणि पराशर कृषी व संस्कृती पर्यटन. “Umbrella Painting …

