मराठी भाषा गौरवदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथील प्रशिक्षण संस्थेतील प्रांगणात क’ कॅलिग्राफी संस्थेने आलेल्या सर्वांना देवनागरी सुलेखनाचे प्रात्यक्षिक दाखवले. शरद कुंजीर यांनी कवी कुसुमाग्रज यांचे पोस्टर काढले व अर्चना कुंजीर यांनी सुलेखनाचे प्रात्यक्षिक दाखवले. अक्षय रसाळ यांनी उपस्थित प्रेक्षकांना सुलेखनाची माहिती दिली.
आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सत्कार आणि किरण गायकवाड (मराठी भाषा समन्वय अधिकारी) यांनी दिलेल्या संधी बद्दल खूप खूप धन्यवाद.
#pcmc #कुसुमाग्रज #सुलेखन #calligraphy #demonstration #devnagricalligraphy #kusumagraj #marathibhasha (Pcmc pune calligraphy marathi bhasha divas)