ओला पाऊस सुमधुर वारा
रिमझिम बरसती अक्षरधारा
मनात, मातीत ओल रंगांची,
छत्रीवर उमटती रेष भावनांची
हातात ब्रश अन् ओठात गाणं,
रंगांनी रंगांना रंगताना पाहणं.
…हा अनुभव तुमच्यासाठी घेऊन येत आहे,
क कॅलिग्राफी आणि पराशर कृषी व संस्कृती पर्यटन.
“Umbrella Painting Calligraphy Workshop”
Date: 20th July 2025, Sunday.
Time: 10 am to 4 pm
Venue: Parashar Agri Tourism, Rajuri, Nagar-Kalyan Highway
Tal: Junnar, Pune- 412 411
Registration Fees: Rs. 1200/Per
For Registration:
7038890500
7020092221