Back
02 October

Avinash Nimse (Civil Engineer)

एका सुट्टीच्या दिवशी फेसबुक वर “ रविवार(Sunday) “ ह्या शब्दाने माझे लक्ष आकर्षित करून घेतले होते कारण त्याचा वळणदारपणा,दोन रंगाचा सुंदर मिलाफातून मला त्याच्या पेज वर घेऊन गेले तर ते पेज होते “‘क’ कॅलीग्राफी (‘K’ Calligraphy “ या संस्थेचे ज्याचे …